IPL 2022: राजस्थानविरुद्ध Rohit Sharma याच्या विकेटवर जसप्रीत बुमराहची पत्नी Sanjana Ganesan हिची रिअक्शन व्हायरल, पहा व्हिडिओ

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि अवघ्या दोन धावेवर माघारी परतण्यास भाग पाडले. यादरम्यान रोहित स्वस्तात बाद झाल्यामुळे त्याची पत्नी रितिका नक्कीच निराश झाली. तथापि त्याचा मुंबई इंडियन्सचा सहकारी जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन टाळ्या वाजवताना दिसली.

IPL 2022: राजस्थानविरुद्ध Rohit Sharma याच्या विकेटवर जसप्रीत बुमराहची पत्नी Sanjana Ganesan हिची रिअक्शन व्हायरल, पहा व्हिडिओ
रोहित शर्माच्या विकेटवर संजना गणेशनने वाजवल्या टाळ्या (Photo Credit: Twitter)

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) धावांची संघर्ष करत राहिला. रॉयल्सचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin ‘हिटमॅन’ला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि अवघ्या दोन धावेवर माघारी परतण्यास भाग पाडले. यादरम्यान रोहित स्वस्तात बाद झाल्यामुळे त्याची पत्नी रितिका नक्कीच निराश झाली. तथापि त्याचा मुंबई इंडियन्सचा सहकारी जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) टाळ्या वाजवताना दिसली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2022 10:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).