भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा येथील डायमंड लीग 2023 मध्ये 88.67 मीटर फेक करून पहिले स्थान पटकावले आहे. टोकियो 2020 च्या रौप्यपदक विजेत्या जेकब वडलेजच्या आधी नीरज चोप्रा भालाफेक स्पर्धेत अव्वल ठरला. डायमंड लीगचा नवोदित एल्डहोस पॉल तिहेरी उडीमध्ये 10 व्या स्थानावर राहिला आहे. टोकियो 2020 ऑलिम्पिक भालाफेक चॅम्पियन नीरज चोप्रा याने शुक्रवारी कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटरच्या जागतिक आघाडीच्या प्रयत्नांसह दोहा डायमंड लीग 2023 जिंकून आपल्या हंगामाची सुरुवात केली. हेही वाचा Gujarat Beat Rajasthan: गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा नऊ गडी राखून केला पराभव, गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांनीही केली चांगली कामगिरी
India's javelin ace Neeraj Chopra finishes 1st in Diamond League 2023 in Doha with a throw of 88.67 metres
(File Pic) pic.twitter.com/ZjhUJAKWH9
— ANI (@ANI) May 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)