IPL 2022, CSK vs GT Match 29: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) प्रभारी कर्णधार राशिद खानने (Rashid Khan) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला असून चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. आयपीएलचा नवा संघ गुजरात टायटन्स 5 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहे. तर गतविजेता चेन्नई केवळ एका विजयासह 5 सामन्यांतून 2 गुणांसह नवव्या स्थानावर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)