IND vs AUS 4th Test Live Score Update: -greetings-hd-images-and-quotes-541749.html" title="Kamada Ekadashi 2024 Wishes: कामदा एकादशीच्या GIF Greetings, HD Images आणि Quotes च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा">Kamada Ekadashi 2024 Wishes: कामदा एकादशीच्या GIF Greetings, HD Images आणि Quotes च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा
  • Heat Stress: उष्णतेच्या संपर्कामुळे 'हिट स्ट्रेस'चा धोका; जाणून घ्या उष्माघाताची लक्षणे, उपाय आणि त्रास झाल्यास करावयाचे प्रथमोपचार
  • Close
    Search

    IND vs AUS 4th Test Live Score Update: उस्मान ख्वाजाने शतक केले पूर्ण, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या चार विकेट्सवर 250 धावा पार

    हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला कसोटी मालिका आपल्या नावावर करायची आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचे आहे.

    Socially Nitin Kurhe|

    भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला कसोटी मालिका आपल्या नावावर करायची आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचे आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या सामन्यात सिराजला वगळता मोहम्मद शमीला पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, प्रथम फलंदांजी करताना ऑस्ट्रेलियाला चार विकेट गमावले आहे तर उस्मान ख्वाजाने आपले शतक पुर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 254/4

    ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change