IND vs NZ: तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात आज टीम इंडिया न्यूझीलंडसमोर (IND vs NZ) आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडिया अवघ्या 219 धावांवर ऑलआऊट झाली. न्युझीलंड फलंदाजी करताना सुरवात दमदार झाली यामध्ये उमरान मलिकने अखेर भारताला पहिली विकेट मिळवून दिली. अर्धशतक झळकावणाऱ्या फिन अॅलनला त्याने बाद केले. न्यूझीलंडची पहिली विकेट 97 धावांवर पडली. पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. आतापर्यंत न्यूझीलंडने 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला आहे.
Breakthrough for #TeamIndia! 👏 👏@umran_malik_01 strikes as @surya_14kumar takes a fine catch 👌 👌
New Zealand lose Finn Allen.
Follow the match 👉 https://t.co/NGs0HnQVMX #NZvIND
📸 Courtesy: Photosport NZ pic.twitter.com/0PjbZWNaou
— BCCI (@BCCI) November 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)