भारतीय क्रिकेटपटू तुषार देशपांडे लग्नबंधनात अडकला आहे. तुषारच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. तुषारचा जन्म 15 मे 1995 रोजी झाला. त्याने 6 ऑक्टोबर 2016 रोजी 2016-17 रणजी करंडक स्पर्धेत मुंबईसाठी प्रथम-श्रेणी पदार्पण केले. यंदा तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता. संपूर्ण हंगामात आपल्या गोलंदाजीत एकूण 564 धावा दिल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)