IND vs NZ 1st ODI 2022: वेगवान फलंदाजी करताना संजू सॅमसंगची विकेट पडल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) फलंदाजीला आला. 3 षटकार, 3 जलद चौकारांमुळे अवघ्या 6 चेंडूत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अवस्था बिकट झाली. या 6 शार्प शॉट्समुळे वॉशिंग्टन सुंदरने अशी अप्रतिम कामगिरी केली की ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. कोणाला वाटल नव्हत, सुंदर येईल आणि श्रेयसला खेळण्याची संधी देईल पण असे काय झाले नाही. पण या सामन्यात त्याने अवघ्या 16 चेंडूत 37 धावा फटकावल्या, त्यानंतर तो चर्चेत आला.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)