Virat Kohli Son: भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) त्यांच्या मुलाच्या जन्माची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. अकायचा जन्म 15 फेब्रुवारीला झाला होता, याचा खुलासा खुद्द कोहलीने केला आहे. या बातमीचे केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही स्वागत करण्यात आले, जिथे चाहत्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला आणि अकाय क्रिकेटच्या मैदानावर आपल्या वडिलांचे अनेक विक्रम मोडेल अशी आशा व्यक्त केली. (हे देखील वाचा: IPL 2024 Schedule: चेन्नईत 22 मार्च रोजी होणार आयपलीएलचा उद्घाटन सोहळा! अंतिम सामना कधी? एका किल्कवर घ्या जाणून)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)