रोमहर्षक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा तीन गडी राखून पराभव केला. सनरायझर्सच्या 194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 7 गडी गमावून 190 धावाच करता आल्या. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक 48 धावा केल्या तर उमरान मलिकने तीन बळी घेतले. सनरायझर्स संघ विजयासह प्लेऑफच्या शर्यतीत आहे.
Tweet
Match 65. Sunrisers Hyderabad Won by 3 Run(s) https://t.co/P6lAavL1nd #MIvSRH #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)