श्रीलंकन फलंदाज कुसल मेंडिस (122), सदिरा समरविक्रमा (108) यांनी शानदार शतके झळकावून पाकिस्तानच्या गोलंदाजीची पिसे काढली असून, दोघांच्या जबरदस्त शतकी खेळी आणि पाथुम निसांकाच्या (50) अर्धशतकामुळे पाकिस्तानला विजयासाठी 345 धावांचे लक्ष्य दिले आहे. ICC ODI वर्ल्ड कप 2023 मधील आठवा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदीने 1, हसन अली 4, मोहम्मद नवाज 1, हरिसने 1 बळी घेतला. रौफ 2, शादाब खान 1 बळी. श्रीलंकेने 50 षटकात 9 गडी गमावून 344 धावां केल्या.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)