New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team, 1st T20I Match: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (NZ vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (T20I Series) पहिला सामना आज माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असालंका करत आहे. दरम्यान, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चारिथ असालंका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, बिनुरा फर्नांडो, महिश थेक्षाना, मथिशा पाथिराना, नुवान तुषारा.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम रॉबिन्सन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल हे (विकेटकीपर), मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, झॅचरी फॉल्केस, जेकब डफी.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)