आशिया कप 2022 आजपासून म्हणजेच 27 ऑगस्टपासून UAE मध्ये सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दासून शनाकाचा श्रीलंका आणि मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. तसेच तुम्ही DD Sports वर विविध स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आशिया चषक 2022 चा पहिला सामना ऑनलाइन पाहू शकता. तसेच पहिल्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पहायचे असेल तर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकता.
Asia Cup 2022
1st Match
SL vs AFG
Dubai International Cricket Stadium, Dubai
Today: 07.30 PM#BreakingNews #LatestNews #AsiaCup2022 #AsiaCup #cricket #cricketnews #cricketchallenge pic.twitter.com/tKzEIoW6dN
— CAPITALNEWS.LK (@CAPITALNEWS7) August 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)