Plane Crash In Afghanistan: अफगाणिस्तान येथील बदख्शानमध्ये मोठी दुर्घटना, मोस्कोला जाणारं भारतीय विमान कोसळल
अफगाणिस्तानमध्ये बदख्शानच्या डोंगराळ भागात एक भारतीय विमान कोसळल्याची माहिती मिळाली आहे.
Plane Crash In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये बदख्शानच्या डोंगराळ भागात एक भारतीय विमान कोसळल्याची माहिती मिळाली आहे. हे विमान मॉस्कोला जाणार होते. प्रांतीय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान झेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळले. विमानात किती प्रवाशी होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक पथक या भागात रवाना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातात किती जीवितहानी झाली आहे हे देखील अस्पष्ट आहे.
⚡️BREAKING: 'Indian passenger plane' reportedly crashes in mountainous Badakhshan region of Afghanistan - Reports pic.twitter.com/0jOkedyiav
— RT_India (@RT_India_news) January 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2024 01:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

