स्टार क्रिकेटर सिमरन शेखने (Simran Shaikh) मुंबईची धारावी सोडल्यानंतर स्वतःसाठी एक स्थान कोरले आहे. आता सिमरन शेख महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) पहिल्या सत्रात चमकण्यासाठी सज्ज झाली आहे. सिमरनला यूपी वॉरियर्स (UP Warriors) संघाने लिलावात विकत घेतले. सिमरनचे वडील जहिद अली शेख म्हणतात, आज माझ्या मुलीमुळे आम्हाला खूप आदर मिळत आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. तिने लहान असतानाच क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि तेव्हा अनेकांनी तिच्यावर टीका केली. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले.
Today, because of my daughter, we’re getting a lot of respect. She worked hard to reach here. She started playing cricket when she was very young, and many people criticised her then.But she ignored them & focused on her career:Jahid Ali Shaikh, Father of cricketer Simran Shaikh pic.twitter.com/P1dvrfhgqd
— ANI (@ANI) March 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)