IML 2025: तोच उत्साह, तोच वेग, 47 वर्षीय कुमार संगकाराने चौकार वाचवण्यासाठी हवेत मारली उडी, पाहा व्हिडिओ

. 47 वर्षांच्या संगकाराकडे पाहिल्यास असे वाटत नाही की त्याने अनेक वर्षांपूर्वी क्रिकेट खेळणे थांबवले होते. पूर्वीसारख्याच चपळतेने तो यष्टीमागे चेंडू पकडताना दिसला. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होत आहे

IML 2025: तोच उत्साह, तोच वेग, 47 वर्षीय कुमार संगकाराने चौकार वाचवण्यासाठी हवेत मारली उडी, पाहा व्हिडिओ
Photo Credit - X

श्रीलंकेचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये खेळत आहे. या लीगमध्ये संगकारा श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने यष्टीमागे उत्कृष्ट फिटनेस दाखवला. 47 वर्षांच्या संगकाराकडे पाहिल्यास असे वाटत नाही की त्याने अनेक वर्षांपूर्वी क्रिकेट खेळणे थांबवले होते. पूर्वीसारख्याच चपळतेने तो यष्टीमागे चेंडू पकडताना दिसला. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होत आहे आणि चाहत्यांना तो खूप आवडतोय.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 28, 2025 11:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).