क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरांनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सचिन तेंडुलकरांनी त्यांच्या बालपणीचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या या पोस्टमध्ये गुरु रमाकांत आचरेकर आणि सचिन यांचा बालपणीचा फोटो आहे. सचिनने लिहके आहे की, ज्या माणसाने मला क्रिकेटर बनवले, त्यांनी मला शिकवलेले धडे आयुष्यभर माझ्यासोबत राहिले, त्यांच्या जयंतीदिनी मला खुप आठवण येते. आचरेकर सर, तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
पाहा पोस्ट
To the man who made me the cricketer I became! The lessons he taught me have stayed with me throughout my life. Remembering you all the more on your birth anniversary. Thank you so much for everything you did for me Achrekar Sir. pic.twitter.com/ZvBein61lK
— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)