Rishabh Pant's Sister's Wedding: एमएस धोनी जितका सोशम मीडियापासून अलिप्त आहे तितकाच तो कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदाने वेळ घालवताना दिसतो. याचे नुकतेच ताजे उदाहरण समोर आले आहे. ज्यात ऋषभ पंतची (Rishabh Pant) बहीण साक्षी पंतच्या संगीत समारंभात धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) डान्स करताना दिसले.Sandy नावाच्या 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, धोनी, रैना आणि पंत मसुरी येथील खाजगी कार्यक्रमात इतर पाहुण्यांसोबत बॅरियरमध्ये नाचताना दिसत आहेत.

धोनी, रैना आणि पंत यांचा डान्स व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)