टीम इंडियाच्या (Team India) वनडे संघाने वेस्ट इंडिजमध्ये (WI) तयारी सुरू केली आहे. त्रिनिदादमध्ये बुधवारी दिवसभर पाऊस पडल्याने भारतीय संघाचे येथील पहिले सराव सत्र इनडोअर होते. बीसीसीआयने (BCCI) भारतीय खेळाडूंच्या या सराव सत्राचा व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. मुसळधार पावसामुळे त्रिनिदादमधील क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियम जलमय झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडू स्टेडियममध्येच इनडोअर सराव सुरू करतात. अर्शदीप नेटवर जबरदस्त गोलंदाजी करताना दिसत आहे, तर कर्णधार शिखर धवन फलंदाजीत पुढे सरकताना आणि झटपट शॉट्स घेताना दिसत आहे.
Tweet
Gearing up for ODI No.1 against the West Indies 💪
Here's @ShubmanGill giving a lowdown on #TeamIndia's 🇮🇳 first net session in Trinidad 🇹🇹#WIvIND pic.twitter.com/oxF0dHJfOI
— BCCI (@BCCI) July 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)