AUS vs PAK सामन्यादरम्यान पोलिसाने पाकिस्तानी चाहत्याला 'Pakistan Zindabad'च्या घोषणा देण्यापासून रोखले, व्हिडिओ होतोय व्हायरल
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्टेडियममधील सुरक्षेसाठी जबाबदार असलेले पोलिस काही पाकिस्तानी चाहत्यांना "पाकिस्तान झिंदाबाद" च्या घोषणा देण्यापासून रोखत असल्याचे दिसून आले आहे.
पाकिस्तान सध्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (PAK vs AUS) खेळत आहे. हैदराबाद आणि त्यानंतर भारतामध्ये अहमदाबादमध्ये पहिले दोन सामने खेळल्यानंतर ते आता बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळत आहेत. स्थानिक चाहत्यांबरोबरच पाकिस्तानच्या चाहत्यांनीही मैदान थोडेफार भरले आहेत. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्टेडियममधील सुरक्षेसाठी जबाबदार असलेले पोलिस काही पाकिस्तानी चाहत्यांना "पाकिस्तान झिंदाबाद" च्या घोषणा देण्यापासून रोखत असल्याचे दिसून आले आहे. चाहते आणि पोलिस यांच्यातील संतप्त संभाषण रेकॉर्ड केले गेले आणि काही वेळातच ते व्हायरल झाले.
It's shocking and upsetting to see that people are being stopped from cheering "Pakistan Zindabad" at the game.
This totally goes against what the sport is about!#CWC23 #PAKvsAUS #AUSvsPAK pic.twitter.com/iVnyFlNB09
— Momin Saqib (@mominsaqib) October 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2023 08:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

