ICC टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 च्या दुसरा सेमीफायनल सामना पाकिस्तान (Pakistan)-ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात होत आहे. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आजम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या 10 षटकांत 71 धावांची भागीदारी केली. रिजवानसह बाबरने टी-20बाबर आणि रिझवानच्या जोडीने आतापर्यंत स्पर्धेत एकूण 402 धावा केल्या आहेत, जे टी-20 विश्वचषकात कोणत्याही जोडीने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)