नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. दोन वेळा विश्वविजेता असलेला हा संघ पात्रता फेरीतच बाहेर पडला आणि सुपर-12 मध्येही स्थान मिळवू शकला नाही. हे पाहता आता संघाचा कर्णधार निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. टी-20 विश्वचषकात संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर मर्यादित षटकांचे कर्णधारपद सोडत असल्याचे पूरन यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)