Shaheen Afridi Blessed With Baby Boy: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस आज रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. त्याचवेळी, या कसोटीदरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या घरात आनंदाची बातमी आली. शाहीन आफ्रिदीची पत्नी अंशा आफ्रिदीने मुलाला जन्म दिला आहे. या मुलाचे नाव अली यार ठेवण्यात आले आहे.
Alhumdulillah Becomes Chachu, Shaheen Afridi Blessed with Baby Boy 🔥❤️😻 pic.twitter.com/V2owkr7VvU
— Sheraxii Tweets (@i__mAfridi) August 24, 2024
Congratulations to Shaheen Shah Afridi on the birth of your precious baby boy! pic.twitter.com/UnM6URzCua
— Sanjana Ganesan 🇮🇳 (@iSanjanaGanesan) August 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)