RCB W vs MI W, WPL 2025 7th Match: महिला प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील सातवा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आणि मुंबई इंडियन्स महिला यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. यावेळीही मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कमान स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), डॅनिएल वायट-हॉज, एलिस पेरी, रिचा घोष (यष्टीरक्षक), राघवी बिस्ट, कनिका आहुजा, जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, एकता बिश्त, जोशिता व्हीजे, रेणुका सिंग ठाकूर.

मुंबई इंडियन्स: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, सजीवन सजना, जी कमलिनी, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माइल, पारुनिका सिसोदिया.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)