Marathi Bhasha Din 2025: मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din 2025) किंवा मराठी भाषा अभिमान दिन म्हणजे मराठी भाषा दिवस दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. मराठी भाषा आणि तिच्या समृद्ध साहित्यिक वारशाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनाचे प्राथमिक उद्दिष्ट मराठी भाषेचा प्रचार आणि जतन करणे, साहित्याला प्रोत्साहन देणे आणि मराठी भाषिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करणे आहे. यानिमित्ताने भारताचा माजी खेळाडू भारतरत्न सचिन तेंडुलकरने ट्वीट करत खास शुभेच्छा दिल्या आहे.
मराठी माझ्या रक्तात आहे, मराठी माझ्या श्वासात आहे.
सर्व मराठी बंधु-भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी माझ्या रक्तात आहे, मराठी माझ्या श्वासात आहे.
सर्व मराठी बंधु-भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 27, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)