लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) पराभव केला. लखनौने चेन्नईवर विरुद्धचा (CSK vs LSG) सामना सहा विकेट्सने जिंकला. नाणेफेक जिंकून लखनौने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना 210 धावांचं आव्हान लखनौ संघापुढे ठेवलं. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौकडून स्टोइनिसने शतकी खेळी केली. स्टोइनिसने चेंडूत 63 चेंडून 124 धावांची नाबाद खेळी केली.
पाहा पोस्ट -
Match 39. Lucknow Super Giants Won by 6 Wicket(s) https://t.co/MWcsF5FGoc #TATAIPL #IPL2024 #CSKvLSG
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)