टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत, त्यानंतर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 विकेट्स पूर्ण करणारा इतिहास रचला आहे. त्याने 88 एकदिवसीय सामन्यांमध्ये 150 बळी पूर्ण केले आहेत आणि अशी कामगिरी करणारा तो चौथा फिरकी गोलंदाज ठरला आहे. याशिवाय भारतासाठी अशी कामगिरी करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. (हे देखील वाचा: IND vs SL सामन्यादरम्यान भारत आणि श्रीलंकेचे चाहते भिडले, व्हिडिओ व्हायरल)
Kuldeep Yadav becomes the 2nd fastest Indian after Shami to take 150 ODI wickets for India.
- Kuldeep the superstar! pic.twitter.com/eqzUYNgrBO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)