IPL Mega Auction 2022: गेल्या महिन्यात भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजयाचा शिल्पकार ठरलेला राज अंगद बावा (Raj Angad Bawa) बेंगलोर येथे सुरु असलेल्या आयपीएल लिलावात (IPL Auction) मालामाल झाला आहे. मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबादने सुरुवातीला त्याच्यावर बोली लागली, पण पंजाब किंग्सने (Punjab Kings) बोलीच्या मध्ये उडी घेऊन युवा भारतीय गोलंदाजाला दोन कोटीच्या यशस्वी बोलीने खरेदी केले. युवा अष्टपैलू खेळाडूने 10 सामन्यांमध्ये 63.00 च्या सरासरीने आणि 100 पेक्षा जास्त फटका मारत 252 धावा केल्या.
Raj Angad Bawa is SOLD to @PunjabKingsIPL for INR 2 crore 👏👏 #TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)