आयपीएल 2024 (IPL 2024) साठीचा लिलाव संपला आहे. 10 संघांनी मिळून एकूण 72 खेळाडूंना खरेदी केले आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी जलद गोलंदाज मिचेल स्टार्कवर सर्वाधिक 24.75 इतकी मोठी बोली लावण्यात आली. तर ऑस्ट्रेलियाचाच कर्णधार पॅट कमिन्सवर 20.50 कोटी इतकी बोली लावली गेली. भारतीय खेळाडूमध्ये जलद गोलंदाज हर्षल पटेल सर्वात महाग खेळाडू ठरला त्याला पंजाब किंग्जने 11.75 कोटींना खरेदी केले.

पाहा 10 संघातील खेळाडूंची यादी -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)