IPL 2022, SRH vs RCB Match 36: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरणार आहे. हैदराबादचा संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरला आहे, तर बेंगलोरमध्येही कोणताही बदल झालेला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)