IPL 2022 चा 70 वा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत अंतिम लीग सामन्यात हैदराबादचे नेतृत्व भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आहेत, ज्याने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विल्यमसन आणि टी नटराजन यांच्या जागी रोमारियो शेफर्ड (Romario Shepherd) व जगदीशा सुचिथ ऑरेंज आर्मीत परतले आहे. पंजाब किंग्जमध्ये तीन बदल आहेत - नॅथन एलिस, शाहरुख खान आणि प्रेरक मंकड यांना भानुका राजपक्षे, राहुल चहर आणि ऋषी धवन यांच्याजागी संधी मिळाली आहे.
#SRH have won the toss and they will bat first against #PBKS
Live - https://t.co/qbGsqiPHrc #SRHvPBKS #TATAIPL pic.twitter.com/Yc0JW6nvN6
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)