दुखापतीमुळे IPL 2022 मधून बाहेर पडलेल्या नॅथन कुल्टर-नाईलच्या (Nathan Coulter-Nile) जागी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला कॉर्बिन बॉश (Corbin Bosch) याच्या रूपाने अखेर बदली खेळाडू सापडला आहे. 27 वर्षीय दक्षिण आफ्रिकी अष्टपैलू खेळाडू 20 लाखात रॉयल्सच्या ताफ्यात सामील झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)