इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 2022 हंगाम 26 मार्चपासून सुरू होईल, अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांनी गुरुवारी गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीच्या समाप्तीनंतर पुष्टी केली. “आयपीएल (IPL) शनिवार, 26 मार्चपासून सुरू होईल,” पटेल यांनी गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर ANI ला सांगितले. तसेच “प्रेक्षकांना परवानगी असेल पण महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार. स्टेडियम क्षमतेच्या 25 किंवा 50 टक्के असेल की नाही हे सरकारच्या सूचनेनुसार ठरवले जाईल,” पटेल यांनी क्रिकबझच्या हवाल्याने सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)