IPL 2022, RCB vs PBKS Match 60: धमाकेदार सुरुवातीनंतर पंजाब किंग्जला (Punjab Kings) पहिला धक्का बसला आहे. पंजाब किंग्स संघाने सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) रूपाने पहिली विकेट गमावली आहे. धवन 15 चेंडूत 21 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. त्याला ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) क्लीन बोल्ड केले. पंजाब किंग्जने 4 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या.
T. I. M. B. E. R! ☝️@Gmaxi_32 strikes to give @RCBTweets their first breakthrough! 👍 👍#PBKS lose Shikhar Dhawan.
Follow the match ▶️ https://t.co/jJzEACTIT1#TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/JEmgstBrzV
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)