IPL 2022 Points Table: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) 8 गडी राखून पराभव केला आणि आयपीएल 2022 च्या प्ले ऑफच्या (IPL 2022 Playoffs) शर्यतीत आपली दावेदारी कायम ठेवली आहे. RCB ने मोसमातील त्यांचा 8वा सामना जिंकून 14 सामन्यांतून 16 गुणांसह लीग टप्पा पूर्ण केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)