IPL 2022, MI vs LSG Match 26: लखनौचा वेगवान गोलंदाज आवेश खानने (Avesh Khan) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पॉवरप्लेमध्ये दुसरा धक्का दिला आणि फटकेबाजी करणारा डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. आवेशच्या फुल टॉस बॉलवर ब्रेविस दीपक हुडाकडे झेलबाद झाला. ब्रेविसने 13 चेंडूत 31 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. ब्रेविस आवेश खानचा सामन्यातील दुसरा बळी ठरला.
End of Powerplay!
A much-needed breakthrough for @LucknowIPL in the SIXTH over as @Avesh_6 picks his 2nd wicket. 👏 👏
Dewald Bravis departs after a dazzling 31. #MI 57/2 after 6 overs.
Follow the match ▶️ https://t.co/8aLz0owuM1#TATAIPL | #MIvLSG pic.twitter.com/W4VJOu5IT6
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)