IPL 2022, MI vs GT Match 52: टाईम आऊटनंतर 15 व्या षटकांत राशिद खानने (Rashid Khan) किरॉन पोलार्डला (Kieron Pollard) आपल्या जाळ्यात अडकवले. पहिले चार चेंडू डॉट खेळल्यानंतर रशिदने पोलार्डला क्लीन बोल्ड केले. 119 धावांवर मुंबईने चौथी विकेट गमावली. पोलार्ड 14 चेंडूत 4 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. अशाप्रकारे जोरदार सुरुवातीनंतर मुंबईचा डाव अडचणीत सापडला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)