IPL 2022, LSG vs KKR: आयपीएल (IPL) 2022 चा 53वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात लखनौ संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा आणि केकेआरसमोर विजयसाठी 177 धावांचे आव्हान ठेवले आहे. LSG साठी क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) सर्वाधिक 50 धावा केल्या. तर दीपक हुडाने 41 आणि मार्कस स्टोइनिसने (Marcus Stoinis) 14 चेंडूत 28 धावांची ताबडतोड खेळी केली. शिवम मावीने (Shivam Mavi) लखनौच्या डावातील 19व्या षटकात एकूण पाच षटकार ठोकले आणि एकूण 30 धावा लुटल्या.
Maidan-e-jang toh abhi shuru hui hai. Picture abhi baaki hai! 🍿⁰#AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/o9ID5n9fOI
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)