IPL 2022, LSG vs DC Match 15: एनरिच नॉर्टजे याचे षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने शेवटच्या चेंडूवर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याला 80 धावांवर माघारी धाडले. यापूर्वी त्याने कुलदीपच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार खेचले होते. दरम्यान डी कॉक बाद झाला असून लखनऊने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. त्यांना आता विजयासाठी 23 चेंडूत 27 धावांची गरज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)