IPL 2022, GT vs DC Match 10: मॅथ्यू वेड लवकर बाद झाल्यानंतर गुजरात टायटन्सने आता आपली दुसरी विकेटही गमावली आहे. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव याने पॉवरप्ले नंतरच्या पहिल्याच बॉलवर गुजरातच्या विजय शंकर याचा त्रिफळा उडवला. शंकर 20 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. या दरम्यान गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल चांगले फटके खेळून संघाच्या धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
Match 10. WICKET! 6.1: Vijay Shankar 13(20) b Kuldeep Yadav, Gujarat Titans 44/2 https://t.co/onI4mPMCUU #GTvDC #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)