IPL 2022, GT vs DC Match 10: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) वेगवान गोलंदाज खालील अहमद (Khaleel Ahmed) याने संघाला मोठे यश मिळवून देईल आणि गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. खालीलच्या गोलंदाजीवर हार्दिक मोठ्या फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाउंड्री लाईन जवळ झेलबाद झाला. त्याने 27 चेंडूत 31 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार मारले. दरम्यान गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल अर्धशतकी खेळी करून मैदानात सेट झाला आहे.
Match 10. WICKET! 13.6: Hardik Pandya 31(27) ct Rovman Powell b Khaleel Ahmed, Gujarat Titans 109/3 https://t.co/onI4mPMCUU #GTvDC #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)