IPL 2022, GT vs DC Match 10: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) गुजरातला पहिले यश मिळवून दिले आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर टिम सेफर्टला (Tim Seifert) स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये पाठवले. टिमने पाच चेंडूत केवळ तीन धावा केल्या. यापूर्वी शुबमन गिलच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 171 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)