IPL 2022, DC vs RR Match 34: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) डेविड वॉर्नर पाठोपाठ सरफराज खानची (Sarfaraz Khan) दुसरी विकेट गमावली आहे. राजस्थानचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनच्या (R Ashwin) गोलंदाजीवर सरफराज अवघ्या एका धावेवर प्रसिद्ध कृष्णाच्या हाती झेलबाद झाला. अशाप्रकारे दिल्लीने 223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 48 धावसंख्येवर दुसरी विकेट गमावली आहे. सध्या पृथ्वी शॉ आणि कर्णधार ऋषभ पंत खेळपट्टीवर खेळत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)