IPL 2022, DC vs RR Match 34: नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पॉवरप्लेच्या सहा षटकांत दिल्ली कॅपिटलच्या (Delhi Capitals) गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. जोस बटलर (Jos Buttler) आणि देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal), या सलामी जोडीने PowerPlay मध्ये बिनबाद 44 धावा केल्या आहेत. बटलर सध्या 26 तर पडिक्क्ल 17 धावा करून खेळत आहेत. दुसरीकडे, दिल्लीचे गोलंदाज पहिल्या विकेटच्या शोधात आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)