IPL 2022, DC vs PBKS Match 32: पंजाब किंग्जचा (Punjab Kings) निम्मा संघ 13 षटकांतच पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने  (Kuldeep Yadav) आपल्या एकाच षटकांत बॅटने संघर्ष करणाऱ्या पंजाबला दुहेरी दणका दिला. कुलदीपने पहिले दोन धावांवर कगिसो रबाडाचा त्रिफळा उडवला. त्यानंतर नॅथन एलिस याला खाते उघडू न देता माघारी धाडलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)