IPL 2022, DC vs LSG Match 45: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) 4 चेंडूत तीन धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. यासह 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ दडपणाखाली आहे. आणि लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी संघाला दणक्यात सुरुवात मिळवून दिली आहे. तीन षटकांतच त्यांनी 13 धावसंख्येवर दोन्ही सलामी फलंदाजांची विकेट गमावली आहे आणि दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)