Sunil Narine 150th IPL Wicket: कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) दिग्गज अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणने (Sunil Narine) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 41व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या सामन्यात इतिहास घडवला आहे. नारायणने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 150 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला परदेशी फिरकीपटू ठरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)