IPL 2022, DC vs KKR Match 41: नाणेफेक गमावून पहिले फलंदाजीला उतरलेला कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे. कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) पुन्हा एकदा आपल्या फिरकीच्या जाळ्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि खतरनाक आंद्रे रसेल (Andre Russell) यांना पॅव्हिलियनची वाट दाखवली आहे. अय्यरने 42 धावा केल्या तर रसेल खातेही उघडू शकला नाही. अशा परिस्थितीत KKR ने अवघ्या 83 धावांवर सहा विकेट गमावल्या आहेत. रसेल कुलदीप यादवचा चौथा बळी ठरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)