IPL 2022, CSK vs RCB: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात आयपीएल (IPL) 2022 चा 49 व सामना पुणेच्या MCA स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजचा सामना जिंकून दोन्ही संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचे आपले आव्हान कायम ठेवण्याच्या निर्धारित असतील. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकला आणि आरसीबीला पहिले फलंदाजीला बोलावले. आजच्या सामन्यासाठी चेन्नईने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. सीएसकेने (CSK) मिचेल सँटनरच्या जागी मोईन अलीची (Moeen Ali) निवड केली आहे. तर बेंगलोरने त्यांच्या ताफ्यात कोणताही बदल केलेला नाही.

चेन्नई आणि बेंगलोरचे प्लेइंग XI खालीलप्रमाणे आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)