IPL 2022, CSK vs PBKS Match 11: पंजाबचा कर्णधार (Punjab Kings) मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) चौकार मारून खाते उघडले. डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने पहिला चेंडू लेग-स्टंपवर टाकला आणि मयंकने त्याचा फायदा घेत फाइन लेग-साईडच्या दिशेने चार धावा लुटल्या. पण पुढच्याच चेंडूवर मयंक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने रॉबिन उथप्पाकडे झेलबाद झाला. अशाप्रकारे पंजाबला मयंक अग्रवालच्या रूपाने पहिला धक्का बसला.
First-over success for @ChennaiIPL! 👏 👏
Mukesh Choudhary strikes as @robbieuthappa takes the catch. 👍 👍#PBKS lose their captain Mayank Agarwal.
Follow the match ▶️ https://t.co/ZgMGLamhfU #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/C6OwIFVOkM
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)