IPL 2022, CSK vs MI Match 59: चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) फलंदाजांची मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोलंदाजीपुढे हतबल झाला आहे. रिले मेरेडिथने (Riley Meredith) चेन्नईला सहावा धक्का दिला आणि शिवम दुबे (Shivam Dube) याला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. अशाप्रकारे CSK ने आठव्या ओव्हरमध्ये 39 धावसंख्येवर सहावी विकेट गमावली असून संघाची मदार आता कर्णधार एमएस धोनीवर आहे. धोनीला साथ देण्यासाठी ड्वेन ब्रावो मैदानात उतरला आहे.
Match 59. WICKET! 7.3: Shivam Dube 10(9) ct Ishan Kishan b Riley Meredith, Chennai Super Kings 39/6 https://t.co/c5Cs6DHILi #CSKvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)